महाराष्ट्र वाहतुकीचे नियम पाळणं ही ‘जर तरची गोष्ट’ केलीत October 31, 2025 Obeying traffic rules is an 'if only' thing. स्वतःला ‘मास्टर माईंड’ समजलात तरी ‘नियम व अटी लागू’ होऊन तुम्हाला दंड भरावाच लागेल. त्यामुळे तुमच्या ‘सौजन्याची ऐशी तैशी’ होणे टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा! मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा! #मराठी_रंगभूमी_दिन#नियम_वाहतुकीचे