Home महाराष्ट्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला मुख्य सचिव राजेश...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

On the occasion of Lokmanya Bal Gangadhar Tilak's birth anniversary, Chief Secretary Rajesh Kumar paid tribute to his portrait at the Mantralaya by offering a wreath.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उपसचिव दिलीप देशपांडे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

#लोकमान्यटिळक

error: Content is protected !!
Exit mobile version