Home महाराष्ट्र नबी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर जी...

नबी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत समागमानिमित्त आज माननीय खासदार श्री. रामदास जी यांची भेट घेऊन त्यांना या पवित्र सोहळ्याचे आदरपूर्वक निमंत्रण दिले.

On the occasion of the 350th martyrdom anniversary of 'Hind Di Chadar' Shri Guru Tegh Bahadur Ji organized at Nabi Mumbai, today, I met Honorable MP Shri. Ramdas Ji and respectfully invited him to this sacred event.

समागमाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले शुभाशीर्वाद दिले.

error: Content is protected !!
Exit mobile version