Home शेती कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!

कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!

0
कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!
Onion rice plan, low cost, high profit!

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमात कमी खर्चाचे कांदाचाळ / लसूण साठवणूक गृह (Metallic) शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

“कांदा कोरडा राहील, दर भरपूर येईल!”

योजनेचा उद्देश:

कांदा व लसूण साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी करणे

शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवणे

योग्य बाजारभाव मिळविण्यास मदत

आर्थिक मापदंड:

₹ ८,००० प्रति मे.टन

आर्थिक सहाय्य (50% पर्यंत अनुदान):

५-२५ मे.टन: रु. ८,००० प्रति मे.टन

२५-५०० मे.टनः रु.७,००० प्रति मे.टन

५००-१००० मे.टन:- रु. ६,००० प्रति मे.टन

Pro-rata basis नुसार भांडवली खर्चावर अनुदान लागू

महत्वाची अट:

प्रकल्प खर्च ₹३० लाखांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज अनिवार्य

फायदे:

कांदा/लसूण दीर्घकाळ सुरक्षित साठवण

नासाडी कमी

बाजारात योग्य वेळेस विक्री

जास्त नफा मिळण्याची संधी

आजच साठवणूक सुविधा उभारून आपल्या उत्पादनाला द्या योग्य दर!

अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.

किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

#OnionStorage#postharvest#AgriScheme#FarmersIncome#maharashtragovt#कांदाचाळ#साठवणूक#कृषीयोजना#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here