Home महाराष्ट्र राज्यात अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आज...

राज्यात अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आज कालावधीत राज्यभरात विविध उपक्रमांनी #अवयवदानपंधरवडा साजरा होत आहे.

#OrganDonationFortnight is being celebrated across the state with various activities today to increase the rate of organ donation in the state and give new life to patients awaiting organ donation.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वत: पुढाकार घेत अर्ज भरून अवयवादानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला. राज्यातील जनतेने या अभियानामध्ये सहभागी होऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी केले आहे. तसेच या कालावधीत अवयवदान संदर्भात व्यापक जनजागृती व समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

https://notto.abdm.gov.in

#अवयवदान#OrganDonation

error: Content is protected !!
Exit mobile version