प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 च्या आयोजनाच्या अनुषंगाने गौतमेश्र्वर मंदिर, प्रकाशा येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत स्थळ निरीक्षण करण्यात आले. कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी व नियोजनासाठी हे निरीक्षण करण्यात आले.
#सिंहस्थ2026#प्रकाशा_कुंभमेळा#PrakashaKumbhMela#KumbhMela2026#सनातनसंस्कृती#श्रद्धेचा_महासागर#प्रशासन_तयार
