Home महाराष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले.

0
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले.
President Draupadi Murmu arrived at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, एयर व्हाईस मार्शल पी. एस. वाडोदकर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

#द्रौपदीमुर्मू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here