Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा अभिमान!

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा अभिमान!

Pride of Nandurbar District Police Force!

मा. पोलिस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांना केंद्र सरकारकडून “दक्षता पदक”

कुशल तपास, परिश्रम आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी मिळालेला हा सन्मान नंदुरबार पोलिस दलासाठी गौरवाचा क्षण आहे!

न्याय, निष्ठा आणि प्रामाणिकतेचं प्रतीक!

#dgpmaharashtra

@ShravanDathS

#NandurbarPolice

#दक्षता_पदक

#ProudMoment

#NandurbarPride

#PoliceExcellence#MaharashtraPolice#IndianPoliceService

#Inspiration

#DutyAndHonour

#PoliceDepartment

error: Content is protected !!
Exit mobile version