Home देश-विदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन

Prime Minister Narendra Modi arrives at Raj Bhavan

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उदघाटनानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजभवन येथे आगमन झाले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पंतप्रधानांचे स्वागत केले.

error: Content is protected !!
Exit mobile version