
Prime Minister Narendra Modi launched the 'National HPV Vaccination Campaign against Cervical Cancer' today from Ajmer, Rajasthan. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथून ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#कर्करोग#गर्भाशयकर्करोग#कॅन्सर#HPVVaccination#Cancer