Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारमध्ये रस्ता सुरक्षा आढावा बैठक

नंदुरबारमध्ये रस्ता सुरक्षा आढावा बैठक

Road safety review meeting in Nandurbar

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली.

्रकाशा तापी पूल 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणार.

गोमाई नदीवरील पूल तातडीने पूर्ण करण्याचे आदेश.

तापी व गोमाई पूल प्रगतीचा आढावा दर सोमवारी घेतला जाईल.

NH-53 चे दुरुस्ती काम 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण.

धुळे चौफुली व करण चौफुली उड्डाणपूल कामे डिसेंबर अखेर सुरू होणार.

PWD अंतर्गत रस्ते व पूल कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण.

पूल बांधणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश.

नवापूर पावसाचे पाणी निचरा व शहर वाहतूक व्यवस्थेवर तातडीने तोडगा निघणार.

या आढावा बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या निर्णयांमुळे जिल्ह्यातील रस्ते व पूल कामांना गती मिळून सुरक्षित वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

#Nandurbar#RoadSafety#Infrastructure#Development#MitaliSethi#DistrictAdministration#PublicWorks

error: Content is protected !!
Exit mobile version