Home महाराष्ट्र धुळे जिल्ह्याचे जगप्रसिद्ध बिंदूचित्र (स्टीपलिंग) कलाकार शैलेंद्र खैरनार यांनी महाराष्ट्र सदनात निवासी...

धुळे जिल्ह्याचे जगप्रसिद्ध बिंदूचित्र (स्टीपलिंग) कलाकार शैलेंद्र खैरनार यांनी महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांची सदिच्छा भेट घेतली.

Shailendra Khairnar, a world-renowned stippling artist from Dhule district, paid a courtesy call on Resident Commissioner and Secretary R. Vimala at Maharashtra Sadan.

भेटीदरम्यान खैरनार यांनी हॉकीचे जादूगार ध्यानचंद आणि त्यांच्या पुत्राचे उत्कृष्ट बिंदूचित्र श्रीमती विमला यांना भेट दिले.

error: Content is protected !!
Exit mobile version