Home महाराष्ट्र सर्व ग्रामपंचायती व जिल्हा परिषद शाळांत सौरऊर्जा

सर्व ग्रामपंचायती व जिल्हा परिषद शाळांत सौरऊर्जा

Solar Energy in Schools and panchayats
Solar Energy in Schools and panchayats

जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि शाळा मध्ये एक अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आणि शाळेत वापरण्यापुरती वीज तळपत्या सूर्यापासून घ्यायची.. यातून वीजेची बचत आणि लाईट बीलाचा खर्च शून्य होईल हा या मागचा हेतू आहे. (solar energy in every school)

भारतीय राज्यघटनेतील ७३ ्या घटना दुरुस्ती अन्ये पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम बनिण्यासाठी सत्तेचे िकेंद्रीकरण, अधिकार  जबाबदाऱ्याही दिल्या आहेत.  त्यानुषंगाने शासनाने ‘आमचा गा, आमचा िकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत िकास आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार १५ ्या केंद्रीय ित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्राज्य संस्थांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीच्या ितरणाबाबत प्रमाण निश्चित केले असून एकूण प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 80 टक्के ग्रामपंचायत 10 टक्के पंचायत समिती 10 टक्के जिल्हा परिषद आहे. या निधीमधून स्थानिक स्राज्य संस्थांच्या मुलभूत गरजा भागिण्याबाबत मार्गदर्शन सूचना आहेत.

ीजेची आणि पैशांची बचत

ग्रामपंचायतसाठी यापुर्ी येणारे िजबिल सरासरी 3500 ते 4000 येत होते ही यंत्रणा बसिल्यानंतर ीजबिल हे 80 टक्के ने कमी येत आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेचे यापूर्ी येणारे सरासरी िजबिल 4000 ते 5000 रुपये येत होते परंतू या सौर सयंत्रामुळे त्यात घट होऊन सध्या सदर िजबिल 1000 ते 1500 रुपयाच्या मध्ये येत आहे.शाळा  ग्रामपंचायत ीज बिल खर्च शून्य करण्याचे दृष्टीने आता शाळा  ग्रामपंचायत मध्ये आश्यकता प्रमाणे सौर पॅनल ाढण्याच्या पण सूचना दिल्या असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

सोलरसाठी येणारा खर्च

1 किलो ॉट ( 3 सोलार पॅनल, 2 बॅटरी 150 ॲम्पीअर, 1, 1600AMP इन्हर्टर) चा खर्च अंदाजे 70, 000 हजारापर्यंत येतो. त्याचबरोबर इतर उर्रित सर्व ग्रामपंचायत  शाळांमध्ये सौर सयंत्र मार्च 2024 पर्यंत बसिण्याबाबत पाठपुराा करण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version