उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा
• पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे
• वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा
• खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा…!
@mahadgipr @cmomaharashtra_ #gadchiroli#maharashtra
