Home नंदुरबार जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. सदाशिव वाघमारे यांची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप...

उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. सदाशिव वाघमारे यांची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला.

Sub-Divisional Police Officer, Akkalkuwa Mr. Sadashiv Waghmare was bid farewell after his transfer.

आतापावेतो उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा म्हणून कामकाज पाहिले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दल त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि सेवेचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version