Home नंदुरबार जिल्हा नवापुर नवापूर परिसरातील बंद शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड

नवापूर परिसरातील बंद शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड

0
नवापूर परिसरातील बंद शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड
Successful raid on illegal gambling den operating in closed shed in Navapur area

एकूण ₹14,36,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त आणि ४० संशयितांना ताब्यात

मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार यांच्या संयुक्त कारवाईत ही धाड पार पडली

#dgpmaharashtra

@ShravanDathS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here