Home नवापुर नवापूर परिसरातील बंद शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड

नवापूर परिसरातील बंद शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर यशस्वी धाड

Successful raid on illegal gambling den operating in closed shed in Navapur area

एकूण ₹14,36,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त आणि ४० संशयितांना ताब्यात

मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार यांच्या संयुक्त कारवाईत ही धाड पार पडली

#dgpmaharashtra

@ShravanDathS

error: Content is protected !!
Exit mobile version