माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात आरोग्य विभागामार्फत सुरु झालेल्या ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष
The 'Arunodaya' Sickle Cell Anemia Special launched by the Health Department was featured in the Dilkhulas program on All India Radio produced by the Directorate General of Information and Public Relations.
जनजागृती मोहीमेविषयी आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मोहीम दि. ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. डॉ. कंदेवाड यांनी या मुलाखतीद्वारे या आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. निवेदक उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.