Home टेक न्युज महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना १५ ऑगस्टनिमित्त ९ हजार रुपये मिळणार असल्याचा दावा...

महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना १५ ऑगस्टनिमित्त ९ हजार रुपये मिळणार असल्याचा दावा खोटा आहे

0
The claim that all ration cardholders in Maharashtra will receive ₹9,000 on the occasion of August 15 is false.

महाराष्ट्र शासनाने अशा कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही. अशा आशयाचा कोणताही शासन निर्णय (GR) किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.