Home नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड...

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे

The date of selection test for the “Prakash Wata” initiative being implemented by the District Collectorate, Nandurbar has been announced.

परीक्षा दिनांक: 12 एप्रिल 2026

नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी करावी.

परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

#PrakashVata#ExamDate#StudentUpdate#Nandurbar#DistrictAdministration#NEET

#JEE#CET#GovernmentInitiative#EducationForAll

error: Content is protected !!
Exit mobile version