Home महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर

0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर
The final results of the State Services (Main) Examination-2024 conducted by the Maharashtra Public Service Commission from 27th to 29th May 2025 have been declared.

परीक्षेत विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

सविस्तर निकाल तसेच प्रत्येक प्रवर्गासाठीचे सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट आहे. वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच हा निकाल न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

#MPSC

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here