Home महाराष्ट्र महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझरविमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन ओझर विमानतळ (जि. नाशिक) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझरविमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन ओझर विमानतळ (जि. नाशिक) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

0
महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझरविमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन ओझर विमानतळ (जि. नाशिक) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
The foundation stone for the construction and expansion of the new integrated terminal building of Maharashtra Infrastructure Development Corporation Limited Ozar Airport was laid at Ozar Airport (Nashik District) by Chief Minister Devendra Fadnavis.

विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here