Home महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित करण्यात...

पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती.

The half-yearly conference of police officers was organized at the Office of the Director General of Police, Mumbai.

सदर परिषद मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गेली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR, @iYogeshRKadam मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची उपस्थिती होती.

#आपले_मपो

error: Content is protected !!
Exit mobile version