Home नंदुरबार जिल्हा व्हॉट्स ॲपवर mParivahan या अ‍ॅपच्या नावाने येणारा ₹ २,०००/- दंडाचा संदेश खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.

व्हॉट्स ॲपवर mParivahan या अ‍ॅपच्या नावाने येणारा ₹ २,०००/- दंडाचा संदेश खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.

0
व्हॉट्स ॲपवर mParivahan या अ‍ॅपच्या नावाने येणारा ₹ २,०००/- दंडाचा संदेश खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.
The message of a fine of ₹ 2,000/- coming on WhatsApp in the name of the app mParivahan is false and misleading to citizens.

अधिकृत लिंक असल्याचे भासवनू त्या लिंकवर क्लिक करुन तपशील पाहण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या मोटार वाहन विभागाकडून वाहतूक दंडासंदर्भातील संदेश व्हॉट्सॲप लिंकद्वारे पाठविले जात नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे.

#FactCheck

#DGIPRFactCheck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here