Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथे बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची गहाळ झालेली पर्स दामिनी...

नंदुरबार येथे बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची गहाळ झालेली पर्स दामिनी पथकातील महिला पोलिसांनी काही वेळातच दिले शोधून..!

The missing purse of a woman traveling in a bus in Nandurbar was found by the women police of the Damini squad within a short time..!

प्रवासी महिलेने दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचे मानले आभार बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची हरवलेली पर्स काही वेळातच सापडली आणि दामिनी पथकाच्या महिला पोलिसांना ती देण्यात आली..! महिला प्रवाशाने दामिनी पथकाच्या महिला पोलिस अमलदारांचे आभार मानले.

error: Content is protected !!
Exit mobile version