
महाराष्ट्राने ६ पुरस्कार पटकावत देशात दुसरा क्रमांक मिळवला.
सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत या श्रेणींमध्ये #मान्याचीवाडी ग्रामपंचायत (जि. सातारा) अव्वल ठरली. बेळा ग्रामपंचायत (जि. भंडारा) कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
अधिक वृत्त