Home महाराष्ट्र स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकणारी आहे.

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकणारी आहे.

The news of the passing of the voice queen Asha Bhosle is heartbreaking.

सुरांनी केवळ गाणी नाही, तर अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या. शास्त्रीय संगीताची बांधिलकी आणि आधुनिक संगीताची जाण यांचा अप्रतिम संगम त्यांच्या गाण्यात जाणवत असे. अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

#आशाभोसले

error: Content is protected !!
Exit mobile version