Home महाराष्ट्र स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागात कनिष्ठ लेखा परीक्षक संवर्गातील पदोन्नतीचे प्रमाण सरळसेवेने...

स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागात कनिष्ठ लेखा परीक्षक संवर्गातील पदोन्नतीचे प्रमाण सरळसेवेने १:५ असे आहे.

The promotion ratio for Junior Auditor cadre in the Local Fund Audit Department is 1:5 through direct service.

प्रमाण १:४ करण्याच्या महाराष्ट्र स्थानिक निधी लेखा कर्मचारी संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्र स्थानिक निधी लेखा विभागातील पदोन्नतीबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वित्त राज्यमंत्री त्यानुसार वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

महाराष्ट्र स्थानिक निधी लेखा कर्मचारी संघटना, मुंबईचे अध्यक्ष विकास जाधव, सचिव रामदास नागरगोजे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची मंत्रालय येथे भेट घेऊन मागण्या मांडल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version