Home महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’...

स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत.

The song 'Vande Mataram', a tribute to the freedom fighters and martyrs and a symbol of patriotism, is completing 150 years.

राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम् ‘ चे समूहगान होणार आहे. तसेच पुढील वर्षभर सार्ध शताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली

error: Content is protected !!
Exit mobile version