पुणे मेट्रो टप्पा-२(२अ : वनाज ते चांदणी चौक) व रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (२ ब) व पुणे मेट्रो टप्पा-१च्या विस्ताराला (वनाज ते रामवाडी) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
The Union Cabinet has approved the extension of Pune Metro Phase-2 (2A: Vanaz to Chandni Chowk) and Ramwadi to Wagholi/Vitthalwadi (2B) and Pune Metro Phase-1 (Vanaz to Ramwadi).
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून ₹३६२६.२४ कोटींच्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार