Home महाराष्ट्र राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच...

राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच ९ मार्चपासून नवीन ऑटो

To curb the increasing traffic congestion in the state and curb urban pollution, new autos will be introduced from today, i.e. March 9.

परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत, या संदर्भात निर्णय घेतला जाणार असून, त्यानुसार पुढील धोरण ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version