शेती खरवड तालुका धडगाव येथे टीएसपी प्रकल्प अंतर्गत सुधारित वाणांच्या वापर करून भुईमुन पिकातील पीक उत्पादनवाढ यावर प्रशिक्षण January 10, 2026 Training on increasing crop production in groundnut crops using improved varieties under TSP project at Dhadgaon, Kharwad taluka भुईमूग अनुसंधान निर्देशालय, जुनागड येथील संशोधित वान गिरणार 5 याचे बियाणे खरवड व मुंगबारी या गावातील लाभार्थिना बियाणे वितरित करण्यात आले…