Home नंदुरबार आदिवासी भाषा संवर्धन प्रकल्प – नंदुरबार जिल्हा

आदिवासी भाषा संवर्धन प्रकल्प – नंदुरबार जिल्हा

Tribal Language Conservation Project – Nandurbar District

नंदुरबार जिल्ह्यातील समृद्ध आदिवासी भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी “आदिवासी भाषा संवर्धन प्रकल्प” अंतर्गत

प्रादेशिक समन्वयक (Regional Coordinator) या पदासाठी अर्ज आमंत्रित केले जात आहेत.

ही ३ महिन्यांची प्रकल्पाधारित संधी असून, भिल्ली, मावची आणि पावरी या भाषांमधील बोलभाषेतील माहिती एकत्र करणे, टीम समन्वय आणि प्रकल्प व्यवस्थापन हे या पदाचे प्रमुख कार्य आहे.

स्थान: नंदुरबार, महाराष्ट्र

भाषा: भिल्ली, मावची, पावरी

पात्रता: समाजकार्य / ग्रामीण व्यवस्थापन / विकास अभ्यास किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य)

स्थानिक रहिवासी व संगणकीय कौशल्य असणे आवश्यक

मानधन: योग्य मोबदला

कालावधी: ३ महिने

अर्जाची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२५

अर्जासाठी लिंक:

https://docs.google.com/…/1XbTA1LQUvzcJxzhk…/viewform…#आदिवासीभाषा#भाषासंवर्धन#Nandurbar#TribalLanguage#LanguagePreservation#Bhilli#Mavchi#Pawari#TribalCulture#AdiwasiPride#RegionalCoordinator#SocialWork#DevelopmentStudies#RuralDevelopment#AdiwasiHeritage#CulturalDiversity#AdiwasiEmpowerment#NandurbarDistrict#LanguageProject#CulturalPreservation#AdiwasiVoice#CommunityDevelopment#JobOpportunity

error: Content is protected !!
Exit mobile version