श्रीगोंदा महसूल प्रशासनाने आज धडक कारवाई करत मौजे वांगदरी आणि मौजे म्हसे येथील शेतकऱ्यांचे अडलेले दोन महत्त्वाचे रस्ते वहिवाटीसाठी खुले केले आहेत.
उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर व तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावांतील रस्ते मोकळे झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या या गतिमानतेचे कौतुक होत आहे.
#Shrigonda#RevenueDepartment#RoadsOpened#FarmersRelief#Ahilyanagar#SDOShrigonda#TehsildarShrigonda#श्रीगोंदा#तहसील#महसूल
