Home नंदुरबार जिल्हा “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत

“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत

Under the "Government at Your Doorstep" initiative

श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर – जयनगर ता. शहादा

्रमुख उपस्थित मान्यवर:

मा. आमदार श्री. विजयकुमार गावित

जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी,

सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कृष्णकांत कानवारिया,

तहसीलदार श्री. दीपक गिरासे,

मौजे जयनगर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे

“श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य व ग्रामपंचायत विभागांच्या समन्वयातून पुढील सेवा व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले:

शालेय दाखले

रेशन कार्ड

ॲग्री स्टॅक प्रमाणपत्र

वारसांचे सातबारे (जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत)

विधवा, दिव्यांग, वृद्धांसाठी विशेष सहाय प्रमाणपत्र

आयुष्मान भारत कार्ड

जातीचे, उत्पन्नाचे दाखले

जन्म दाखले

मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड

“शासन आपल्या दारी – सेवा तुमच्या उंबरठ्यावर” या संकल्पनेचा प्रभावी प्रत्यय देणारे हे शिबिर ग्रामस्थांसाठी अतिशय उपयुक्त व प्रभावी ठरले.

#शासनआपल्या_दारी#महाराजस्वअभियान#सारंगखेडा_मंडळ#कलंबू#नंदुरबार#शहादा

error: Content is protected !!
Exit mobile version