सायबर गुन्हे सुरक्षा या विषयावर कॉर्नर मिटिंग घेण्यात आली.
या प्रसंगी PSI जितेंद्र पाटील, मसावद पोलीस ठाणे यांनी उपस्थित नागरिकांना
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक माहिती दिली व
सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती केली.
नागरिकांना फेक प्रोफाइल, UPI फसवणूक, APK लिंक आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवण्यासाठी
या माध्यमांची माहिती देण्यात आली.
#CyberAwareness#NandurbarPolice#MaharashtraCyber#CyberSafety#StaySafeOnline#ReportCyberCrime#Shahada#Khargon
