
गरोदर मातांना आयव्ही आयर्न उपचार, स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. “अरुणोदय” सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान, हत्तीरोग शस्त्रक्रिया व सार्वत्रिक औषधोपचार मोहीम, मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान यासह इतर महत्त्वाच्या योजनांचे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सर्व मोहिमा युद्धपातळीवर सुरू आहेत. या मोहिमांची २८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक आहे.
सविस्तर वृत्त-https://mahasamvad.in/192862/