Home महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी...

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

Voting for the general elections to the 12 Zilla Parishads and 125 Panchayat Samiti under them in the state will be held on February 5, 2026; while the counting of votes will be held on February 7, 2026.

जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१; तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/187790/

#जिल्हा_परिषद

#पंचायतसमिती

#StateElectionCommission

#SEC_Maharashtra

error: Content is protected !!
Exit mobile version