Home महाराष्ट्र महाराष्ट्राला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याच्या अर्ध्या ट्रिलियनचे...

महाराष्ट्राला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याच्या अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केले आहे.

We are going to make Maharashtra the trillion dollar economy of the country. Last year, the state's target of half a trillion was exceeded.

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, वांद्रे येथे तीन दिवसीय ‘वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा, वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र, भविष्यात मुंबई ही फिनटेकची राजधानी बनेल. पाश्चिमात्य संस्कृतीत जो कोणी सक्षम आहे तोच विकास करू शकतो. तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@WHEForum

error: Content is protected !!
Exit mobile version