महाराष्ट्र महिला आता फक्त घरापुरत्या मर्यादित नाहीत; त्या उद्योगही उभे करत आहेत! April 14, 2026 Women are no longer confined to the home; they are also setting up businesses! महिला कर्जवाटपात मोठी झेप २०१७ च्या तुलनेत ५ पट वाढ व्यवसायिक कर्जाकडे महिलांचा वाढता कल स्वावलंबनाकडे महिलांची दमदार वाटचाल! #WomenEmpowerment#FinancialInclusion#NewIndia