तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ. विक्रम आरळेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याविषयी ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.