जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज #अक्कलकुवा तहसिल कार्यालयाला भेट देऊन दुर्गम भागातील सुशासनासाठी दिशेने पुढाकार घेतला.
यावेळी त्यांनी कार्यालयीन रेकॉर्ड्सची काळजीपूर्वक तपासणी करून दस्तऐवजीकरणाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
या दौऱ्यात अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आणि तहसीलदार विनायक गुमरे यांनीही उत्साही सहभाग नोंदवला.
#१००दिवससंकल्प
