Home महाराष्ट्र 36 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2026

36 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2026

36th Maharashtra State Level Police Sports Competition 2026

मुंबई येथे सुरु असलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत, पोकों/निखिल महाजन (पोलीस मुख्यालय, नंदुरबार) यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून नाशिक परिक्षेत्राचा मान उंचावला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version