Home महाराष्ट्र ३६ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२५

३६ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२५

36th Nashik Zonal Police Sports Competition – 2025

अभिमानाचा क्षण!

पोकॉ/विजय गावीत यांनी अप्रतिम कौशल्य आणि दमदार प्रदर्शन करत High Jump या क्रीडा प्रकारात १६० से.मी. उंची यशस्वीरीत्या पार करून रौप्य पदकाची चमकदार कामगिरी नोंदवली!

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे उत्तुंग प्रतिनिधित्व

त्यांची जिद्द, परिश्रम आणि स्पर्धेतील दमदार खेळ खरोखरच प्रेरणादायी!

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन व आगामी राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

error: Content is protected !!
Exit mobile version