अभिमानाचा क्षण! ![]()
पोकॉ/विजय गावीत यांनी अप्रतिम कौशल्य आणि दमदार प्रदर्शन करत
High Jump या क्रीडा प्रकारात १६० से.मी. उंची यशस्वीरीत्या पार करून
रौप्य पदकाची चमकदार कामगिरी नोंदवली! ![]()
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे उत्तुंग प्रतिनिधित्व ![]()
त्यांची जिद्द, परिश्रम आणि स्पर्धेतील दमदार खेळ खरोखरच प्रेरणादायी! ![]()
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन व आगामी राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ![]()
















