Home क्रीडा 36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

36 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

3
36th Nashik Zonal Police Sports Competition 2025

100 मीटर अडथळा शर्यत (Hurdles) या वेग, संतुलन आणि अचूक तंत्राची कसोटी पाहणाऱ्या रोमांचक स्पर्धेत मपोशि / अश्विनी थोरात यांनी अविश्वसनीय वेग आणि उत्कृष्ट अडथळा-पार कौशल्य दाखवत स्पर्धेत भक्कम छाप पाडली आहे!

त्यांच्या या दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाचे मानकरी ठरल्या आहेत!

अश्विनी थोरात यांची जिद्द, आत्मविश्वास आणि अचूकता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा सामर्थ्याचा झगमगता पुरावा ठरली आहे!

हार्दिक अभिनंदन!

आगामी स्पर्धांमध्येही अशीच झंझावाती कामगिरी होवो-मनःपूर्वक शुभेच्छा!

#dgpmaharashtra

#SplIGPNashikRange

@ShravanDathS

#NandurbarPride

#SportsExcellence

#DedicationAndHardwork

#PoliceWelfare

#Athletics

#WomenPower

#Achievement

#Inspiration