100 मीटर अडथळा शर्यत (Hurdles) या वेग, संतुलन आणि अचूक तंत्राची कसोटी पाहणाऱ्या रोमांचक स्पर्धेत मपोशि / अश्विनी थोरात यांनी अविश्वसनीय वेग आणि उत्कृष्ट अडथळा-पार कौशल्य दाखवत स्पर्धेत भक्कम छाप पाडली आहे!
त्यांच्या या दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाचे मानकरी ठरल्या आहेत! ![]()
![]()
अश्विनी थोरात यांची जिद्द, आत्मविश्वास आणि अचूकता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा सामर्थ्याचा झगमगता पुरावा ठरली आहे! ![]()
हार्दिक अभिनंदन!
आगामी स्पर्धांमध्येही अशीच झंझावाती कामगिरी होवो-मनःपूर्वक शुभेच्छा!
@ShravanDathS
















