Home महाराष्ट्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल!

महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल!

3
A big step towards women empowerment!

राज्यात २३ ठिकाणी २९ ‘शक्तिसदन’ उभारण्याचा प्रस्ताव; निराधार, पीडित व संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होणार.

१८ ते ६० वयोगटातील महिलांना मिळणार आधार

निवारा, समुपदेशन व कौशल्य विकासाची संधी

#महिला_सक्षमीकरण#शक्तिसदन#MissionShakti