Home नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार तर्फे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा...

पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार तर्फे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच आश्रम शाळा यांचे मुख्याध्यापक”महिला व बाल सुरक्षा” अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती.

A meeting was organized by the Office of the Superintendent of Police, Nandurbar, with the principals of all secondary and higher secondary schools as well as ashram schools in the district on "Women and Child Safety".

महाराष्ट्र शासनाकडून “सेफ स्कूल कॅम्पस” ठेवणेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांबाबत चर्चा करण्यात आली व त्यांचे अनुपालन करणे बाबत पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांचेकडून सर्व शाळांचे व्यवस्थापनाला आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version