Home महाराष्ट्र शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेच्या बळावर मुलींच्या सशक्तीकरणाला नवी दिशा !

शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेच्या बळावर मुलींच्या सशक्तीकरणाला नवी दिशा !

A new direction for the empowerment of girls through education and financial security!

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या नोंदणीत वाढ होत असून ‘सुकन्या समृद्धी’ योजनेतून त्यांच्या भविष्यासाठी मजबूत आर्थिक आधार निर्माण होत आहे.

शिक्षित आणि सक्षम मुलगी म्हणजे समृद्ध समाजाची हमी.

#मुलींचेसक्षमीकरण#BetiBachaoBetiPadhao#SukanyaSamriddhi

error: Content is protected !!
Exit mobile version